जर खालील कारणामुळे तुमचा Export व्यवसाय सुरु होत नसेल तर हा वोर्कशॉप तुमच्या साठी आहे!
01.
No Capital?
माझ्याकडे Capital नाही, मोठा खर्च नको!
Low investment हाच मोठा अडथळा वाटतोय?
02.
How to Start?
Export कसा करायचा, कुठून सुरुवात करायची — काहीच माहिती नाही!
Basic मार्गदर्शनच मिळत नाही आहे?
03.
Finding Buyers?
Buyers कुठे आणि कसे शोधायचे कळत नाही!
International connections मिळवणं कठीण वाटतंय?
04.
Language Issues?
सगळं English मध्ये असतं, त्यामुळे समजत नाही आणि भीती वाटते!
मराठीतून शिकायला काही आहे का, असं वाटतंय?
Global Bharari: 3-Day Export Launch Pad for Marathi Business Minds
या ३ दिवसांत तूम्ही काय शिकणार आहेत?
Day 01
Export-Import Foundation
आयात-निर्यात म्हणजे काय? एक्स्पोर्ट व्यवसाय का करावा; भारतातून निर्यात करण्याचे फायदे काय आहेत? हे सगळं आपण DAY-1 ला शिकणार आहोत.
Day 02
Product Selection & Compliance
योग्य प्रोडक्ट कसं निवडायचं ? कायदेशीर Compliance & Risk-Free Business आणि अजूनही बराच काही आपण DAY-2 मध्ये शिकणार आहोत.
Day 03
Buyer Connect + Digital Tools
इंटरनॅशनल buyers शोधायचे कसे? त्यांच्याशी communicate कसं करायचं ? या साठी कुठली टूल्स वापरायची आणि अजूनही बराच काही…